राहुल गांधींच्या सभेविरोधातील मनसेचं आंदोलन रोखण्यात पोलिसांना यश | Rahul Gandhi | MNS | Bharat Jodo

2022-11-18 46

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी आंदोलनं आणि निदर्शनं करण्यात आली. राहुल गांधी यांची शेगावमध्ये आज जाहीर सभा उधळून लावण्याची इशारा देण्यात आला होता. पण पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे मनसेचा हा प्लॅन फसला आहे.

#RahulGandhi #MNS #BharatJodoYatra #RajThackeray #Shegaon #MaharashtraPolice #Maharashtra #AvinashJadhav #SandeepDeshpande #BlackFlag #Protest #VeerSavarkar